माजी विद्यार्थ्यांची नोंदणी

आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून आपल्या सर्वांच्या बालपणीच्या आठवणींनी सजलेले आपले दुसरे घर आहे. आज या शाळेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि आपला आपुलकीचा संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही माजी विद्यार्थी माहिती संकलन करीत आहोत. भविष्यातील उपक्रम, स्नेहसंमेलने तसेच शाळेच्या प्रगतीविषयी माहिती देण्यासाठी उपयोगी ठरेल. कृपया खालील आवश्यक माहिती भरा.

अधिक माहितीसाठी संपर्क

Email: info@zpprimaryschoolmurum.in | Mobile: 9011791791