तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आमच्यासोबतच करा!
ऑनलाइन परीक्षा1897 पासून मुरूम, ता. बारामती, जि. पुणे येथे इयत्ता 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण, डिजिटल शिक्षण, ग्रंथालय, क्रीडा आणि विविध शैक्षणिक उपक्रम.
गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाची परंपरा.
तंत्रज्ञान-सक्षम अध्यापन आणि संगणक सुविधा.
मंथन, प्रज्ञाशोध, DTSE यांसाठी तयारी.