जि. प. प्राथमिक शाळा मुरूम यांना पाठिंबा द्या
Support ZP Primary School, Murum – Make a Difference!
जि.प. प्राथमिक शाळा, मुरूम यांना आपला पाठिंबा द्या – आणि एक सकारात्मक बदल घडवा!
We seek your generous support to fulfill the basic needs of ZP Primary School, Murum. Your donation will help us improve the school's infrastructure and provide a better learning environment for our students.
Our Current Needs / आमच्या सध्याच्या गरजा:
- Drinking Water RO & Cooler – To provide clean and safe drinking water.
- CCTV Camera Set – For enhanced security and student safety.
- Digital Boards, Smart TV Set and Android Tablets, Projectors – Digital learning environment.
- Computer Lab – To introduce students to digital learning.
- AI Innovation and IoT labs – TO Equip students with future-ready skills, transforming them from passive technology consumers into active creators and innovators.
- STEM Innovation Lab – A space for hands-on science experiments and creative tinkering.
- All-in-One Stationery School Kit – Quality School Bag, pens, pencils, geometry box, and notebooks.
- Main Entrance Gate & Safety Wall – To secure the premises.
- Sports Playground Equipment – To promote physical activities, physical health, teamwork, and outdoor activities.
- Internal Cement Road and Cement Block – For better accessibility.
- ड्रिंकिंग वॉटर आरओ व कुलर – स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी.
- CCTV कॅमेरा सेट – सुरक्षा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी.
- डिजिटल बोर्ड, स्मार्ट टीव्ही सेट, अँड्रॉइड टॅब्लेट्स, प्रोजेक्टर – डिजिटल शिक्षणासाठी.
- कॉम्प्युटर लॅब – विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी.
- STEM इनोव्हेशन लॅब – विज्ञान प्रयोग आणि नवनिर्मितीला वाव देण्यासाठी स्वतंत्र जागा.
- AI इनोव्हेशन and IoT लॅब – विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज करणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी, एआय, आयओटी आणि रोबोटिक्समधील प्रत्यक्ष कृतीवर आधारित साक्षरता
- शैक्षणिक साहित्य संच – दर्जेदार दप्तर, पेन, पेन्सिल, भूमिती पेटी आणि वह्या.
- मुख्य प्रवेशद्वार व संरक्षण भिंत – शाळेच्या परिसराची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी.
- क्रीडा मैदानाचे साहित्य – शारीरिक सक्रियतेला, शारीरिक आरोग्य आणि सांघिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी.
- आतील सिमेंट रस्ता व सिमेंट ब्लॉक्स – प्रवेश सुलभ करण्यासाठी.
Your generous contribution, whether monetary or in-kind, will bring a positive change in the lives of young learners.
Donate / देणगी द्या
Your generous donation helps us continue to provide quality education.
For more details, contact us at info@zpprimaryschoolmurum.in.
Mobile: +91 90494 53545 SMC Mobile : +91 99756 93099
तुमची साथ आणि पाठिंबा आम्हाला सतत नवे शैक्षणिक उपक्रम राबविण्यास प्रेरित करत आहे. आम्ही आशा करतो की, भविष्यातही तुम्ही अशाच प्रकारे आमच्या सोबत राहाल आणि शाळेच्या विकासासाठी योगदान द्याल.
💐 आपल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद! 💐