शाळेची वैशिष्ट्ये

आधुनिक वर्गखोल्या

Modern Classroom at ZP Primary School Murum Advanced classroom

आधुनिक आणि प्रेरणादायी वर्गखोल्या, ज्या शिक्षण आणि सर्जनशीलतेला चालना देतात.

प्रशिक्षित, अनुभवी शिक्षक

Experienced Teachers at ZP Primary School Murum.

आमचे शिक्षक आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून, विद्यार्थ्यांच्या यशासाठी समर्पित आहेत.

स्मार्ट लर्निंग

Smart classroom at ZP Primary School Murum promoting smart learning.

नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञान-सक्षम अध्यापन.

मोफत शिक्षण

Free Education at ZP Primary School Murum promoting free education for all.

शिक्षण सर्वांसाठी फी नाही/डोनेशन नाही, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन

इंग्रजी आणि गणित विषयावर भर

Focused more on speacial subject like English and Maths at ZP Primary School Murum.

इंग्रजी आणि गणित विषयांवर भर, योग्य अभ्यास आणि सराव.

स्पर्धा परीक्षा तयारी

competitive exams prepration at ZP Primary School Murum.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा तयारी