शिक्षक वृंद

सौ. मंगल गरुड

Modern Classroom

मुख्याध्यापिका, उत्कृष्ट शिक्षक प्रभावी वर्गव्यवस्थापन, प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य लक्ष मिळते. त्यांच्या शिस्तबद्ध व समर्पित अध्यापन पद्धती.

सौ. संगीता सुनिल घाडगे

Modern Classroom

उत्कृष्ट शिक्षक प्रभावी वर्गव्यवस्थापन, प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य लक्ष मिळते. त्यांच्या शिस्तबद्ध व समर्पित अध्यापन पद्धती.

सौ. अलका छगन खोमणे

Experienced Teachers

अनुभवी शिक्षक गहन विषयज्ञान. वर्षानुवर्षांच्या अनुभवामुळे त्यांनी संवाद आणि प्रेरणा देण्याच्या कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवले आहे

सौ. संगीता रवींद्र जाधव

Smart Learning

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील. आनंददायी आणि समावेशक शिक्षण वातावरण निर्माण करून जिज्ञासा आणि नवीन कल्पना वाढविण्यावर भर.