जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम

तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आमच्यासोबतच करा!

ऑनलाइन परीक्षा
Latest News:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम

1897 पासून मुरूम, ता. बारामती, जि. पुणे येथे इयत्ता 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण, डिजिटल शिक्षण, ग्रंथालय, क्रीडा आणि विविध शैक्षणिक उपक्रम.

शाळेची वैशिष्ट्ये

1897 पासून शिक्षण

गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाची परंपरा.

डिजिटल शिक्षण

तंत्रज्ञान-सक्षम अध्यापन आणि संगणक सुविधा.

स्पर्धा परीक्षा

मंथन, प्रज्ञाशोध, DTSE यांसाठी तयारी.