शाळा प्रवेश २०२६-२०२७ सुरू | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

शाळा प्रवेश २०२६-२०२७ सुरू | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम

आपल्या गावातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी प्रवेश खुले करण्यात आले आहेत.

इच्छुक पालकांनी प्रवेशासाठी अर्ज करावा. ऑनलाइन प्रवेश अर्जाची सुविधा उपलब्ध आहे.

प्रवेश अर्ज भरा