राज्यस्तरीय मंथन 2024-25 परीक्षेतील यश | ZP School Murum

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय मंथन 2024-25 परीक्षेतील यश.

राज्यस्तरीय मंथन 2024-25 परीक्षेतील यश | ZP School Murum

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मंथन 2024-25 परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश मिळवले.

विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल शाळा, शिक्षक आणि पालकांकडून अभिनंदन करण्यात आले.