मंथन सामान्य ज्ञान परीक्षा 2025 मध्ये ZP School Murum चे यश
मंथन सामान्य ज्ञान परीक्षा 2025 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमच्या विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा आणि केंद्र स्तरावर यश मिळवले.
मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित मंथन सामान्य ज्ञान परीक्षा 2025 मध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
यशस्वी विद्यार्थी
- विश्व सुहास चव्हाण (इयत्ता 1 ली) – राज्य 15 वा, जिल्हा 10 वा, केंद्र 1 ला
- सुफिया इसुफ इनामदार (इयत्ता 2 री) – राज्य 8 वी, जिल्हा 3 री
- शिफा रहमतुल्ला इनामदार (इयत्ता 2 री) – राज्य 14 वी, जिल्हा 9 वी, केंद्र 2 री
- स्वराली नवनाथ शिंदे (इयत्ता 3 री) – राज्य 35 वी, जिल्हा 30 वी, केंद्र 4 थी
या यशामुळे शाळेचा, शिक्षकांचा आणि पालकांचा अभिमान वाढला आहे.