महिला दिन २०२६ | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम
१८ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरूम येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 'मी शारदाबाई पवार बोलतेय' ही प्रेरणादायी एकपात्री नाटिका होती. कार्यक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.